हिंदू हृदय सम्राट सन्मानिय बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न द्या-विश्वजित पाटील उंडाळकर
दि 23 जानेवारी हा सा .बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन या वर्षी 96 जयंती साजरी होत आहे त्यानिमित्ताने सर्व सामान्य शिवसैनिकाणीची व तमाम हिंदुस्थानातील हिंदूंची हीच मागणी आहे की स्वर्गीय बाळासाहेबांना भारत रत्न देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली व्हावी.आधुनिक युगातील हिंदूंचे खरे धर्म रक्षक कोण असतील तर ते बाळासाहेब .लाखो लोकांचे संसार ज्यांनी सावरले ते बाळासाहेब.कधीही जात पात पहिली नाही कोणत्याही धर्माला विरोध केला नाही पण हिंदू धर्माचा अभिमान बाळगला व आचरणात आणला ते बाळासाहेब .छत्रपती शिव्यांनाचे खरे आधुनिक काळातील स्वराज्याचे सरसेनापती म्हणून ज्यांना संबोधावे असे बाळासाहेब . छत्रपती शिवाजी महाराज जगाला खरे समजले ते बाळासाहेबांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात शिवरायांचे विचार ज्यांनी पोहोचवले ते बाळासाहेब
सध्या जे देशाचे पंतप्रधान आहेत ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे बाळासाहेब नसते तर नरेंद्र मोदी पण पंतप्रधान झाले नसते व बीजेपी सत्तेला आली नसती.खरंच जर ते बाळासाहेबांना आदरस्थानी मानत असतील तर बाळासाहेबांना भारत रत्न देऊन त्यांना आदरांजली द्यावी .अशी मागणी विश्वजित पाटील उंडाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे